TET Paper leak Case : जीए टेक्नॉलॉजीचा प्रमुख अश्विन कुमारच्या घरुन घबाड हाती ABP Majha

Continues below advertisement

 टीईटी परीक्षा घोटाळ्यात  दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणखी एका आरोपींकडून पोलिसांनी मोठं घबाड जप्त केले. शुक्रवारी रात्री  पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बेंगलोर येथील घरावर छापा टाकला. त्या छाप्यात तब्बल 24 किलो चांदी, दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त करण्यात आले आहेत. अश्विनकुमार हा जी. ए.  टेक्नॉलॉजीज या कंपनीचा प्रमुख आहे. याच कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram