Juhu Mumbai : वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी जुहू चौपाटीवर साकारलं सांताक्लॉजचं वाळू शिल्प
मुंबईच्या जुहू चौपाटीवर सांताक्लॉजचं वाळू शिल्प साकाराण्यात आलं. वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांची अप्रतिम कलाकृती पाहायला मिळाली. तब्बल सहा तासांच्या मेहतीनंतर वाळू शिल्प तयार करण्यात आलयं. अश्याप्रकारे वाळू शिल्पातून नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Juhu Santa Claus Merry Christmas ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Laxmi Goad