TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेले सुखदेव डेरे कोण? ABP Majha
टीईटी पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेले सुखदेव डेरे कोण? संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे जन्म, माध्यमिक शिक्षण कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे झालं. बी. एड. झाल्यावर संगमनेर तालुक्यात शिक्षक म्हणून केली नोकरी MPSC परीक्षा पास होऊन सरकारी सेवेत रुजू,नंदुरबार येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी
Tags :
Sangamner TET Kopargaon Paperfooty Atak Sukhdev Dere Kakadwadi Secondary Education Pohegaon B. Ed.