TET Exam Scam: घोटळ्याची व्याप्ती 500 जणांपर्यंत? पेपरफुटी प्रकरणावरुन राजकारण तापलं ABP Majha

Continues below advertisement

सीबीआयला तपास देऊन पेपर फुटीचं प्रकरण दाबण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव नाही ना. या प्रकरणात अनेक नागपूरचे लोक आहेत. सरकारने निर्णय घेतला आहे की कंपन्याकडून परीक्षा घेतल्या जाणार नाहीत देवेंद्र फडणवीस तुम्ही घाबरू नका आम्ही व्यवस्थित चौकशी करू आणि गुन्हेगारांवर आम्ही कारवाई करू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram