TET Exam Scam: टीईटी घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 240 कोटींच्या घरात ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Mar 2022 10:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीईटी परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती तब्बल २४० कोटी रुपयांच्या घरात असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. या परीक्षेत आर्थिक गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थीकडून ३ ते ४ लाख रुपये घेतल्याची माहिती आहे..