TET Exam Scam : टीईटी घोटळ्यातील अपात्र शिक्षकांचं वेतन ऑगस्टपासून बंद
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 11:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीईटी गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्टपासून बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिलेत.. या अपात्र शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठविण्याची सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.