TET Exam Scam : TET Exam प्रकरणी ईडी तपास सुरु, काही जणांचे जबाब नोंदवल्याची माहिती
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरणात ईडीनं गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय.. या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा संशय असल्यानं ईडीनं काही दिवसांपूर्वी संपूर्ण प्रकरणाची कागदपत्र पुणे सायबर पोलिसांकडून मागवून घेतली होती... त्याचा तपास केल्यानंतर अखेरीस ईडीनं गुन्हा दाखल केलाय... या प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं आपला जबाब नोंदवल्याचीही माहिती मिळतेय.