TET परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती 500 जणांपर्यंत ? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Continues below advertisement

टी ई टी च्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जी ए टेक्नॉलॉजीला परिक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासुन म्हणजे 2017 पासुन सुरु होते असं आता स्पष्ट झालय कारण  पुणे पोलीसांनी या प्रकरणात आतापर्यंत जी ए टेक्नॉलॉजीज या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केलीय. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टी ई टी परिक्षेतही अपात्र उमेदवारांना पात्र ठरवून त्यातून पाच कोटी रुपये कमावल्याच उघड झालय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram