Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 08:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. चालकाला झोप लागून अपघात झाल्याची माहिती.