Corona Update : देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन, कोरोनामुळे केरळमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू : ABP Majha

Continues below advertisement

कोरोना बाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची बैठक

आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे रुग्णालय तयार ठेवावी लागतील

दर तीन महिन्यांनी सगळ्या रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करा

सगळ्या राज्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य केलं जाणार

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची सगळ्या राज्यांच्या आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांसोबत झाली बैठक 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram