Mhaisal Water Project : म्हैसाळ पाणी पुरवठा टप्पा तीन याचे टेंडर जानेवरीत निघणार?
म्हैसाळ पाणी पुरवठा योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे टेंडर जानेवारीत निघण्याची शक्यता. २० जानेवारी पर्यत निविदा काढण्याचे आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती.
Tags :
Water Supply Tender January Chief Minister Eknath Shinde Maisal Third Phase Of The Scheme Orders To Officials