Sangli : औदुंबर- भिलवडी- चोपडेवाडी नदीकाठी जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास
Sangli : पलूस तालुक्यातील औदुंबर- भिलवडी- चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पहायला मिळाला आहे . या मगरींचा आकार साधारण सहा फुटांपासून ते तेरा चौदा फुटांपर्यंत आहे. यंदा कृष्णानदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Sangli Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv