10 Reasons of Corona Spread : कोरोना पसरण्याची 10 कारणं! Explainer Video

कोरोना विषाणूची दुसरी लाट झपाट्याने पसरत असताना एखाद्याचा निगेटिव्ह रिपोर्ट खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे उपचारांना विलंब होऊ शकतो आणि रुग्णाची स्थिती मध्यम ते गंभीर असू शकते. चुकीच्या निगेटिव्ह अहवालांमुळे संसर्ग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. सर्वप्रथम, हे माहित करुन घेऊ, की ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, तीव्र थकवा आणि अतिसार ही कोरोनाची सामान्य लक्षणे म्हणून पाहिली जातात. ही लक्षणे पाहून, कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola