Bhandara : नदीपात्रात नदी पार करताना दहा शेतकरी अडकले, भंडाऱ्यातील घटना
Continues below advertisement
Bhandara : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीला सकाळी अचानक पानी वाढल्याने सोनी आवळी या चुलबंद नदी पात्रात नदी पार करतांना दहा शेतकरी अडकले होते. जीव वाचविण्याच्या आकांतात असताना नावाड्याच्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप नदी तिरावर सोडल्याने मोठा अनर्थ टळला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Bhandara Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv