Temple Reopen | घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातली मंदिरं उघडणार : सूत्र
राज्यात येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांसाठी मंदिरांची दारंही उघडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं उघडणार आहे.