Tembhi Naka Dahi handi : टेंभी नाक्याच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी
Continues below advertisement
Tembhi Naka Dahi handi : टेंभी नाक्याच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी
ठाण्याची हंडी फोडण्याचा मान खोपट चा राजा गोविंदा पथकाला खोपट चा राजा गोविंदा पथकाने फोडली चार थरांवर हंडी गोविंदा पथकाने दिली होती 9 थरांची सलामी ------------------------------------------- टेंभी नाका :- महिलांसाठी बांधण्यात आलेली हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला शिवतेज महिला गोविंदा पथकाने फोडली चार थरांवर हंडी महिला गोविंदा पथकाने दिली होती 6 थरांची सलामी
Continues below advertisement