Tejashwi Yadav to Aadtiya Thackeray : 'BJP नं महाराष्ट्रात जे केलं, त्याचा सूड आम्ही महाराष्ट्रात घेतला'
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी 'भाऊ' म्हणून उल्लेख केला.