Buldhana Teachers | पगार नसल्याने शिक्षकांवर शेतात काम करण्याची वेळ | स्पेशल रिपोर्ट

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विनाअनुदानीत शाळेतील अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षकांना हातात खडू ऐवजी खुरपे घ्यावं लागतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola