Maratha Reservation | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात 27 जुलैला अंतिम सुनावणी

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात रेंगाळणार नाहीय. येत्या 27 जुलैला या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola