Teachers Day : हात-पाय गमावले, पण हिंमत हरली नाही; प्रतिभा हिलीम यांची प्रेरणादायी कथा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2021 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रतिभा हिलीम यांनी एका आजारात आपले दोन हात, दोन पाय गमावले. पण तरीही त्यांनी हिंमत हरली नाही. त्या आजही मुलांना शिकवतात. एका शिक्षकाची इच्छाशक्ती असेल तर काय साध्य होऊ शकते हे त्यांच्या उदाहरणावरुन लक्षात येतं.