MLA Prashant Bambas : आमदार प्रशांत बंब वक्तव्याच्या निषेधार्थ शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा
Continues below advertisement
आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज अहमदनगरच्या पाथर्डीत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने मोर्चा काढला.. पाथर्डी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पाथर्डी तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक , शिक्षिकांमनी बंब यांचा निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या..
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Prashant Bambas