TAUKTAE Cyclone Roha : तोक्ते चक्रीवादळाचा रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला फटका
ताक्ते चक्रीवादळाचा फटका हा रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला बसला आहे. रायगड जिल्ह्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आज सकाळच्या सुमारास रोहा तालुक्यातील घोसाळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.
Tags :
Weather Forecast Cyclone Arabian Sea Cyclone Updates Cyclone Tauktae Tauktae Cyclone Tauktae Cyclone Tauktae 2021 Highlights Cyclone Alert