Tatyarao Lahane COVID New Variant JN1 : घाबरु नका, काळजी घ्या; तात्याराव लहाने EXCLUSIVE
Continues below advertisement
नव्या जेएन 1 व्हेरियंटने घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ तात्याराव लहाने यांचे कोविडच्या नवीन व्हेरियंटबद्दल आवाहन. या व्हेरियंटने फारसा धोका निर्माण केला नाही. हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस. लहानेंची माहिती.
Continues below advertisement