Tatoo spa center : पायावर टॅटू गोंदवून जीव सोडला, स्पा सेंटरमधील हत्येची इनसाईड स्टोरी
Tatoo spa center : पायावर टॅटू गोंदवून जीव सोडला, स्पा सेंटरमधील हत्येची इनसाईड स्टोरी
ही घटना आहे वरळीतील.. दोन स्पा मालकांनी खंडणीच्या त्रसाला कंटाळून वाघमारेची हत्या केली..गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मृत वाघमारे खंडणी उकळत होता..आणि याच कारणातून स्पा मालकांनी सहा लाखांची सुपारी देऊन वाघमारेचा काटा काढला एण्ड पीटीसी- गजनी सिनेमासारखं अंगावर शत्रूंची नावं गोंदणारा वाघमारे आता या जगात नाही..