Ravindra Chavan on Mumbai Goa Highway : मुंबई गोवा हायवे गणपतीपूर्वी पूर्ण होणार

Ravindra Chavan on Mumbai Goa Highway : मुंबई गोवा हायवे गणपतीपूर्वी पूर्ण होणार

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 1 ते 10 संदर्भात पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना   प्रसार माध्यमांशी बोलण्यास रविंद्र चव्हान यांची मात्र  टाळाटाळ   सभा स्थळावरून चव्हान यांनी घेतला काढता पाय     Anchor - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आज रायगड मधील पेण येथे आले असता त्यांनी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग संदर्भात अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली रखडलेल्या अनेक पॅकेज ची कामे पुर्ण कारा अश्या सूचना देखील त्यांनी यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, मात्र या संदर्भात त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले शिवाय पत्रकारांनी मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्ग अजून किती वेळ प्रतीक्षेत राहणार या विचारलेल्या प्रश्नांवर ही त्यांनी भाष्य न करता तेथून काढता पाय घेतला ,यावेळी त्यांनी  गाडीत बसून तेथून निघण्याचा प्रयत्न केला.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola