Sindudurga Pathole : तरेळे-कोल्हापूर महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण, राष्ट्रीय महामार्गाची भीषण अवस्था

तळकोकणातून पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा तरेळे कोल्हापूर राष्ट्रिय महामार्गावर करूळ मार्गाला खड्ड्यांनी वेढलेय. वैभववाडी पासून काही अंतर पार केल्यानंतर घाटाच्या पायथ्या पासून संपूर्ण रस्त्याची चाळन झाली असून वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील ४ दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे या खड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांची दमछाक होतेय. हा मार्ग गणेशोत्सवा पूर्वी सुरळीत व्हावा अशी मागणी वाहनचाकांमधून केली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola