Tanaji Sawant : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर नाही, मास्कही बंधनकारक नाही; तानाजी सावंतांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूवीर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांशी केली बातचित, सध्या महाराष्ट्रात फक्त 132 रुग्ण, तुर्तात मास्क सक्ती नाही, घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नसल्याची आरोग्य मंत्री सावंत यांची माहिती