Tanaji Sawant On Thane Hospital : 'दोन दिवसांत अहवाल आल्यावर कारवाई करणार'- तानाजी सावंत
Continues below advertisement
'दोन दिवसांत अहवाल आल्यावर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीये. तर मंत्री आदिती तटकरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
Continues below advertisement