तळीयेत 82 जणांचा मृत्यू, 32 जणांचा अखेरपर्यंत शोध नाही, ग्रामस्थांच्या मागणीनंतर शोधमोहीम थांबवली

गेल्या आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola