Mumbai Sakal Hindu Samaj: हिंदूविरोधी विधानं करणाऱ्यांवर कारवाई करा- सकल हिंदू समाज ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या गोरेगावमध्ये सकल हिंदू समाजाकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं... यावेळी हिंदूविरोधी विधानं करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली... अतुल भातखळकर गोपाळ शेट्टी या पदयात्रेत सहभागी झाले...तर औरंगाबादमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा करण्यात आला. शहरातील पैठण गेट ते औरंगपुरापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. तर परभणीतही पदयात्रेचं आयोजन करत हिंदूविरोधी घटनांचा विरोध दर्शवला..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram