
Tadoba : ताडोबातली सफर बंदिस्त! वनरक्षकाच्या मृत्यूनंतर पर्यटकांच्या संरक्षणासाठी प्रशासनाचा निर्णय
Continues below advertisement
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता खुल्या सफरीचा आनंद घेता येणार नाही.. काही दिवसांपूर्वी ताडोबात वाघाच्या हल्ल्यानं एका महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला होता.. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी ताडोबा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
काय आहे निर्णय पाहूयात या रिपोर्टमधून
Continues below advertisement