Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चढाओढ ABP Majha
लोकसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चढाओढ. राहुल शेवाळे, हेमंत पाटील यांनी घेतली ओम बिर्लांची भेट. उद्या गटनेते पदाचं शिंदे गट पत्र देण्याची शक्यता. दोन्ही कडून वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू
Tags :
Letter Lok Sabha Speaker Thackeray Rahul Shewale Clash Hemant Patil Shinde Group Om Birlas Visit