Sangli : सांगलीत तरुणाकडून तलवारी आणि कोयते जप्त, शस्त्र विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 02:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत सहा तलवारी, कोयता असा घातक शस्त्रसाठा बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्याला स्थानिक गुन्हे न्वेषण विभागाने अटक केलीय. रोहित कुसाळकर असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा तलवारी आणि एक कोयता जप्त केला गेलाय.