Kalsubai Peak : सात वर्षाच्या स्वराची कळसुबाई शिखरावर चढाई, एक तास 56 मिनिटात शिखर केला सर

साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीनं कळसुबाई शिखरावर चढाई केली आहे.. एक तास 56 मिनिटात स्वरानं कळसुबाई शिखर सर केलाय... एवढ्या कमी कालावधीत कळसुबाई शिखर सर करणारी स्वरा सर्वात लहान मुलगी ठरलीय.. दरम्यान स्वराच्या या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे..याआधीही स्वरानं 143 किलोमिटर सलग सायकल चालवत रेकॉर्ड केला होता.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola