Swapnil Kusale Welcome in Kolhapur : स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSwapnil Kusale Welcome in Kolhapur : स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत
पॅरिस ऑलिंपिक पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे थोड्याच कोल्हापुरात येत आहे... पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वागतासाठी दाखल.... स्वप्निलच्या स्वागताची जंगी तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे... कोल्हापूरच्या ताराराणी चौकामधून स्वागत मिरवणुकीला सुरुवात होणार आहे... ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत तीन ठिकाणी स्वप्निल वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे...त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ होईल... पॅरिस ऑलिंपिक पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे थोड्याच कोल्हापुरात येत आहे... पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वागतासाठी दाखल.... स्वप्निलच्या स्वागताची जंगी तयारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे... कोल्हापूरच्या ताराराणी चौकामधून स्वागत मिरवणुकीला सुरुवात होणार आहे... ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत तीन ठिकाणी स्वप्निल वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे... त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ होईल...