Swapnil Kusale Family : स्वप्नीलचा विजयी कामगिरी; कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण, भावूक प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
01 Aug 2024 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSwapnil Kusale Family : स्वप्नीलचा विजयी कामगिरी; कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण, भावूक प्रतिक्रिया
कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भावूक... लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष..तर राज्यभरातून स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव