ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 01 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 01 August 2024

कोल्हापुरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास..कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक, खाशाबा जाधवानंतर महाराष्ट्रात आलं ऑलिंपिक पदक...

कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भावूक... लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष..तर राज्यभरातून स्वप्नीलवर शुभेच्छांचा वर्षाव

स्वप्नील कुसाळेनं मिळवून दिलं भारताला तिसरं कांस्यपदक, पदकतालिकेमध्ये भारत तीन पदकांसह ४१ व्या स्थानी, आज पी व्ही सिंधुची तिसरी मॅच तर हॉकीत बेल्जियमविरुद्ध सामना..

अकोल्यातल्या राड्यानंतर आमदार अमोल मिटकरींचं मुलीसह डीएसपीच्या कार्यालयात सुरु असलेलं ठिय्या आंदोलन मागे... हल्ल्यातील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आश्वासन..

मनसेच्या हल्ल्यानंतर विरोधकांनीही चौकशी केली मात्र मुख्यमंत्र्यांनी विचारपूसही केली नाही... अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची खंत... 

आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा, शिंदेंचं वक्तव्य.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram