Swabhimani Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी उतरले रस्त्यावर
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज राज्यभर आंदोलन. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यभर चक्काजाम आंदोलन.
Continues below advertisement