Swabhimani Shetkari Party | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड | ABP Majha

हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड केलीय...शेतकऱ्यांनी भरलेलै पीक विमा अद्यापही मिळाला नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत..दुष्काळाची मिळालेली रक्कम तुटपुंजी असून सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola