ST Workers : आंदोलन करणाऱ्या 376 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन,संप सुरूच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार

Continues below advertisement

राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram