Aurangabad : लशीचा पहिला डोस घेतला असेल तरच पेट्रोल-डिझेल मिळणार, अल्प प्रतिसाद मिळाल्याने निर्णय

Continues below advertisement

लशीचा पहिला डोस घेतला नसेल तर औरंगाबादकरांना आता पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार नाही. एवढंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळालाय. त्यातच तिसऱ्या लाटेचं सावट आहे. त्यामुळं संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram