Sushma Andhare Vs Dada Bhuse : लवकरच पुरावे समोर आणणार Sushma Andhare यांचं Dada Bhuse यांना उत्तर
Continues below advertisement
ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिंदे गटाच्या एका मंत्र्यांने ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावरच आरोप करत त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली होती. यावर आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिलीये... त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement