Sushma Andhare On Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप
जयदीप मेढे
Updated at:
23 Jun 2024 09:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare On Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप
आरोप करत नाही, पुरावे सादर केले आहेत, मुख्यमंत्री शिंदेंनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवं, सुषमा अंधारेंची मागणी, याबाबत निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार, अंधारेंचं वक्तव्य.