Sushma Andhare on Seat Sharing : पहिल्या यादीत नाव नाही, सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

Continues below advertisement

Sushma Andhare on Seat Sharing : पहिल्या यादीत नाव नाही, सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
मोठ्या प्रतीक्षेनंतर सर्वांना संधी मिळालेली आहे   आम्हाला अपेक्षित होत्या त्या सर्व जागांवर आमचे उमेदवार घोषित झालेत   काही पक्षप्रवेश देखील आज पार पडले त्यांना देखील उमेदवारी मिळाली   सहमतीने काही जागांवर आम्ही उमेदवार दिलेत  आमचा काही जागांवर आग्रह होता त्या जागा देखील आम्हाला मिळाल्यात   मी फक्त एका मतदारसंघापूर्ती मर्यादित न राहता मला सगळ्या उमेदवारांसाठी काम करायचं आहे  काही ठिकाणी आमचे जास्त उमेदवार आहेत त्यामुळे त्या जागांवर देखील लवकरच नाव  निश्चित होतील आणि त्या याद्या देखील बाहेर येतील

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram