Sushma Andhare on Fadnavis : राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल नापास - सुषमा अंधारे

Continues below advertisement

Sushma Andhare on Fadnavis : राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल नापास - सुषमा अंधारे येरवडा जेलमधून पळून गेलेला कुख्यात गुंड आशिष जाधववरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.. कुख्यात गुंड पळून जाणं हे राज्यातील गृहमंत्र्यांचं सपशेल फेल्यूअर आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केलेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram