Sushma Andhare on Devendra Fadnavis : फडणवीसांचं वक्तव्य पाहून सरडेही लाजतील; जीव देतील -अंधारे
Continues below advertisement
Sushma Andhare on Devendra Fadnavis : फडणवीसांचं वक्तव्य पाहून सरडेही लाजतील; जीव देतील -अंधारे फडणवीसांनी नवाब मलिकांबाबत केलेलं वक्तव्य ऐकून सरडेही आत्महत्या करतील असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला.
Continues below advertisement