दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 24 Sept 2024 बदलापुरातील शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर, ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप, ट्विट करत आदित्य ठाकरेंकडून सवाल उपस्थित अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पीआय शिंदेचीही कारकीर्द वादग्रस्त, राऊतांचा आरोप,मुंबईत सेवा बजावताना आरोपीला मदत केल्याप्रकरणी झालं होतं निलंबन ((एन्काऊंटर पीआयचीही कारकिर्द वादग्रस्त)) मुंबईतील जे जे रुग्णालयात एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेंचं शवविच्छेदन सुरू, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह सोपवणार, पोलीस खोटं बोलत असल्याचा कुटुंबियांचा आरोप मुंबईतील जे जे रुग्णालयात एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेंचं शवविच्छेदन सुरू, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह सोपवणार, पोलीस खोटं बोलत असल्याचा कुटुंबियांचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार, रात्री ९ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बैठक