Sushma Andhare & Kirit Somaiya : भाजपकडून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न - सुषमा अंधारे ABP Majha

Continues below advertisement

Sushma Andhare & Kirit Somaiya : भाजपकडून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न - सुषमा अंधारे ABP Majha
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांना टोला मारलाय...
एका दौऱ्यादरम्यान शिंदे-फडणवीस-अजित पवार-चंद्रशेखर बावनकुळे-गिरीश महाजन आणि त्या गाडीचा ड्रायव्हर असे ६ जण एकाच गाडीत होते.. अंधारेंनी तो व्हिडीओ ट्विट करत भाजपमध्ये होत असलेल्या इनकमिंगबद्दल प्रश्न विचारलाय..  ''जर केली नसती सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी'' असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram