Sushma Andhare : सुषमा अंधारेंना कल्याण मतदारसंघातून उमेद्वारी द्या; पदाधिकाऱ्यांची मागणी
Continues below advertisement
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना कल्याण मतदारसंघातून उमेद्वारी द्या; पदाधिकाऱ्यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देन्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेत . कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत आहे . ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी आता सूशमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Continues below advertisement