Sushma Andhare : अक्षय शिंदेनं पिस्तुलाचं लॉक कसं काढलं? एन्काऊंटर प्रकरणी अंधारेंचे सवाल
जयदीप मेढे
Updated at:
24 Sep 2024 07:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare : अक्षय शिंदेनं पिस्तुलाचं लॉक कसं काढलं? एन्काऊंटर प्रकरणी अंधारेंचे सवाल
सुषमा अंधारेंचे सवाल अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली? अक्षय शिंदेने पिस्तूलचं लॉक कसं काढलं? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल कसं काढू शकतं? यामध्ये कुणाला वाचवलं जातंय याची चौकशी व्हावी...